२. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
अर्थ : शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न.
उदाहरणे :
तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
समानार्थी :
झगडा, झुंज, टक्कर, मुकाबला, लढत, संघर्ष, सामना
An energetic attempt to achieve something.
Getting through the crowd was a real struggle.
He fought a battle for recognition.
battle,
struggle